3 वर्षांपूर्वी ह्याच महिन्यात हे बाळ आमच्या आयुष्यात आलं आणि आमच सगळं आयुष्यच बदलून गेलं, आयुष्यात जी काही दुःख भोगलेली ती सर्वं हिच्या येण्याने पार धुवून गेली, सगळ्या धमण्यांनमध्ये फक्त आणि फक्त आनंद भरून वाहू लागला, माझं बाळ ह्या 31 डिसेंबरला 3 वर्षाच होईल आम्ही किती छान आई- बाबा होऊ शकलो माहीत नाही, पण हे बाळ तीनच वर्षात आमच्यावर आई सारख प्रेम करू लागलंय. आमची लेक आमची आई आमचं सर्वस्व……ही भावूक पोस्ट अभिनेता अन्शुमन विचारेने आपल्या फेसबुक अकाऊंटवर टाकत आपल्या लेकीचा एक व्हिडिओदेखील शेअर केलाय ....हे सारं काही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत

#lokmatcnxfilmy #AnshumanVichare #AnviVichare
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber